दररोज रात्री नारळाच्या तेलाने पायांची मालिश केल्याने काय फायदे होतात?
23 May 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
दिवसभराच्या थकव्यानंतर, रात्री झोपण्यापूर्वी पायांना नारळाच्या तेलाने मालिश केली आराम मिळतो
नारळाचे तेलाने मसाज केल्याने तुमच्या पायांची त्वचा मऊ होते. वेदनेपासूनही आराम मिळतो
पाय दुखत असतील दररोज पायांना आणि तळव्याला नारळाचे तेल लावावे. आराम मिळतो
नारळाचे तेलाने मसाज केल्याने टाचांना पडलेल्या भेगांची समस्या कमी होते
तणावात असाल तर पायांची मालिश केल्याने सर्व प्रकारचा ताण कमी होतो शांत झोप लागते
नारळाच्या तेलाने पायांची मालिश केल्याने तुमची त्वचा मॉइश्चरायझ होते, स्नायू मजबूत होतात
ही भारतीय व्हिस्की इतकी का खास आहे? एकाच वेळी मिळालेत 85 अवॉर्ड्स
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा