दह्यासोबत अक्रोड खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो?

15 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

दह्यासोबत अक्रोड खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम तसेच अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात  

दही आणि अक्रोड दोन्ही पोषक तत्वांनी समृद्ध असतात. त्यांना एकत्र खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात

 दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रथिने असतात, जे हाडे आणि स्नायूंसाठी आवश्यक असतात

अक्रोडमध्ये बायोटिन, व्हिटॅमिन ई, झिंक असते, जे केसांना मजबूत,चमकदार बनवते. दही त्वचेसाठी नैसर्गिक शीतल म्हणून काम करते

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढवतात. अक्रोडमध्ये फायबर असते, जे बद्धकोष्ठतेपासून आराम देते

दही आणि अक्रोड दोन्हीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात

दही आणि अक्रोड दोन्हीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात