पाश्चराइज्ड दूध पुन्हा पुन्हा उकळले तर काय होते?

20 june 2025

Created By: मयुरी सर्जेराव

एक कप किंवा ग्लास दूध रोज प्यायलं पाहिजे. त्यात व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, बी12 यासह अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात

आपण शक्यतो बाजारात उपलब्ध असलेल्या पाश्चराइज्ड दूध आणतो

 गाय किंवा म्हशीचे ताजे दूध गरम केल्याशिवाय पिऊ नये म्हणतात. मात्र पाश्चराइज्ड दुध पुन्हा गरम करावे का?

आहारतज्ज्ञ सुरभी पारिक म्हणतात की जर पॅकेज्ड दूध वारंवार गरम केले तर त्यातील पोषक घटक कमी होऊ शकतात.

पॅकेटमधील दूध उकळल्याशिवाय पिऊ शकतो का? ते दूध पाश्चराइज्ड असल्याने उकळल्याशिवायही पिऊ शकतो

पाश्चरायझेशन म्हणजे अन्नपदार्थ विशिष्ट तापमानाला गरम केला जातो जेणेकरून त्यातील जीवाणू नष्ट होतील