जेवणापूर्वी, जेवणासोबत कि नंतर... ताक नेमकं कधी प्यावं?
14 May 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
उन्हाळ्यात ताक जास्त प्रमाणात प्यायलं जातं. ताक शरीर थंड ठेवण्यास मदत करते. पचनक्रिया सुधारते
ताकात भरपूर पोषक घटक आढळतात. प्रथिने, कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते
लोक साधारणपणे जेवणासोबत ताक घेतात. पण ताक पिण्याची योग्य वेळ कोणती माहितीये?
जेवणानंतर ताक सेवन करावे. विशेषतः दुपारच्या जेवणानंतर ते पिणे चांगले मानले जाते
ताक दिवसाच्या कोणत्याही वेळी प्यायले जाऊ शकते. पण जेवणासोबत किंवा जेवणापूर्वी ताक पिणे टाळावे. रात्री ताक पिऊ नये
दिवसातून 1-2 ग्लास ताक पिणे चांगले. यामुळे शरीर थंड राहते आणि पचनक्रियाही निरोगी राहते.
ताक हाडांसाठी फायदेशीर आहे. ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात.वजन नियंत्रित राहण्यास मदत होते
मनी प्लांटजवळ कोणत्या तेलाचा दिवा लावावा?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा