उन्हाळ्यात काळे चणे खाल्ल्याने कोणते आजार नियंत्रणात राहतात?

22 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

काळे चणे फायबर आणि प्रथिने समृद्ध असतात, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास, कोलेस्ट्रॉल कमी करतात

काळ्या हरभऱ्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, जे रक्तातील साखरेमध्ये अचानक वाढ होण्यास प्रतिबंध करतो

काळ्या हरभऱ्यामध्ये विरघळणारे फायबर असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करते

काळ्या हरभऱ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचन सुधारण्यास, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करते

काळ्या हरभऱ्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते रक्ताची कमतरताची समस्या दूर करते

काळ्या हरभऱ्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते

तुम्ही काळे चणे वेगवेगळ्या प्रकारे खाऊ शकता. चणे उकडून, इतर भाज्यांमध्ये मिसळून सॅलड बनवून किंवा तळून मीठ -मिरपूड घालून खाऊ शकता