दुधासोबत कोणते ड्राय फ्रुट्स खाऊ नयेत? जाणून घ्या अन्यथा पोट बिघडेल
12 February 2025
Created By : मयुरी सर्जेराव
दूध हे संपूर्ण अन्न मानलं जातं. बहुतेक लोक दुधासोबत सुकामेवा म्हणजे ड्राय फ्रुट्स खातात.
पण तुम्हाला माहिती आहे का की काही ड्राय फ्रुट्स दुधासोबत खाऊ नयेत.
जयपूरच्या अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल जनरल फिजिशियन डॉ. अंकित पटेल म्हणतात की दुधासोबत काही ड्राय फ्रुट्स खाल्ल्याने पोट खराब होऊ शकतं
काजूमध्ये फायबर आणि प्रथिने जास्त असतात, जे दुधात मिसळल्यास पचनसंस्थेला हानी पोहोचू शकते.
काजूमध्ये फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते, जे दुधासोबत मिसळल्यास रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते.
बदाम, अक्रोड आणि पिस्ता हे देखील दुधासोबत खाऊ नयेत कारण ते दुधासोबत घेतल्यास पचनसंस्थेला हानी पोहोचू शकते
भिजवलेले बदाम आणि मनुके दुधासोबत खाऊ शकता. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
प्राजक्ता माळीने अनोख्या पद्धतीने साजरा केला आई-वडिलांचा 40 वा लग्नाचा वाढदिवस
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा