20 फेब्रुवारी 2026
Created By: Soneshwar Patil
अनेक जीवनसत्त्वे आणि फायबरने भरपूर असणारे फळ म्हणजे पपई
पपई हे पचन सुधारण्यास अधिक मदत करते
यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पण पुढील महिलांनी पपई खाऊ नये.
गरोदरपणाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये महिलांनी पपई खाणे टाळावे
वारंवार गर्भपात होणाऱ्या महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय पपई खाऊ नये.