समोसा आणि जलेबी कोणी खाणे टाळले पाहिजे?
16 July 202
5
Created By: मयुरी सर्जेराव
समोसा आणि जलेबीची चव अप्रतिम असतात,त्यात जास्त साखर आणि पीठ असते.
आहारतज्ज्ञ डॉ. रक्षिता मेहरा म्हणतात की, जलेबीत भरपूर साखर असते आणि समोशात कार्बोहायड्रेट्स जास्त असतात, ज्यामुळे रक्तातील साखर लगेच वाढू शकते.
मधुमेही रुग्णांसाठी हे खूप हानिकारक असू शकते आणि इन्सुलिनचे संतुलन बिघडू शकते
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या किंवा लठ्ठपणाशी झुंजणाऱ्यांनी समोसे आणि जलेबी टाळावे.
हृदयरोगाने ग्रस्त असलेल्यांनी जास्त साखरेचे पदार्थ खाणे टाळावेत. समोसा आणि जलेबी दोन्ही रक्तदाब आणि हृदयाला हानी पोहोचवू शकतात.
तळलेले समोसे आणि जलेबीमध्ये ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स असतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते.
गॅस, आम्लपित्त किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर समोसा आणि जलेबीपासून दूर राहा
मुलांना थोडे थोडे अधूनमधून दिले जाऊ शकते. लहान वयात जास्त तेलकट आणि गोड पदार्थ खाल्ल्याने लठ्ठपणा आणि दातांच्या समस्या उद्भवू शकतात
कोल्हापुरी चप्पल घालून करिना कपूरने इटालियन ब्रँड प्राडावर केली टीका
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा