हळदीचे दूध कोणी पिऊ नये?
16 July 202
5
Created By: मयुरी सर्जेराव
हळदीच्या दुधात कॅल्शियम, व्हिटॅमिन D,पोटॅशियम, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.
तसेच, त्यात करक्यूमिन नावाचा घटक असतो, जो एंटी-इंफ्लेमेटरी आणि एंटी-बैक्टीरियल गुणांनी समृद्ध असतो.
हळदीचे दूध पोषक तत्वांनी समृद्ध असले तरी ते काही लोकांनी ते सेवन करू नये
हळदीचे दूध रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करू शकते. मधुमेही रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ते पिऊ नये
हळदीच्या दुधाचे जास्त सेवन केल्यास यकृतावर दबाव येऊ शकतो. फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस कोणतीही समस्या असेल तर त्यांनी हळदीचे दूध पिऊ नये
हळदीच्या दुधात ऑक्सलेट असते. किडनी स्टोन असेल तर हळदीचे दूध पिणे त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
हळदीचे दूध प्यायल्यानंतर काही लोकांना पोटात जळजळ किंवा गॅसची तक्रार होऊ शकते
काही लोकांना हळद किंवा दुधाची ऍलर्जी असू शकते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे किंवा सूज येऊ शकते.
कोल्हापुरी चप्पल घालून करिना कपूरने इटालियन ब्रँड प्राडावर केली टीका
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा