'या' लोकांनी चुकूनही केळी खाऊ नये? अन्यथा..

17 ऑक्टोबर  2026

Created By:  Soneshwar Patil

आरोग्यासाठी केळी ही खूप फायदेशीर आणि पौष्टिक मानली जाते.

पण केळी पौष्टिक असली तर या लोकांनी ती कधीच खाऊ नये.

केळीत साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे आपल्या रक्तातील साखर वाढू शकते.

त्यामुळे ज्या लोकांना मधुमेह आहे, त्या लोकांनी केळी खाऊ नये.

किडनीची समस्या असणाऱ्या लोकांनी देखील केळी खाऊ नये.

केळी खाल्यानंतर खाज, सूज आणि श्वास घेण्याचा त्रास होतो अशा लोकांनी केळी खाणे टाळावे.