सतत यूरिन इन्फेक्शन का होते?
9th August 2025
Created By: Aarti Borade
जेव्हा जिवाणू मूत्रमार्गात प्रवेश करतात तेव्हा यूरिन इन्फेक्शन होते
हा संसर्ग मूत्रपिंड, मूत्रमार्ग किंवा मूत्राशयावर परिणाम करू शकतो
कमी पाणी पिणे, स्वच्छतेचा अभावामुळे हे होऊ शकते
किंवा कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे देखील होऊ शकते
याशिवाय, मधुमेह किंवा मूत्राशय पूर्णपणे रिकामे न झाल्यामुळेही होऊ शकते
डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घ्या
पाकिस्तानात एका चपातीची किंमत किती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा