वर्कआऊट करताना या चुकांमुळे होऊ शकते हृदयाचे नुकसान
29th July 2025
Created By: Aarti Borade
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज काही वेळ व्यायाम करावा
मात्र, व्यायामादरम्यान केल्या जाणाऱ्या काही चुका आरोग्याला हानी पोहोचवू शकतात
अती व्यायाम किंवा योग्य विश्रांती न घेणे हृदयावर ताण आणू शकते
अपुरी तयारी किंवा चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्याने हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात
व्यायामापूर्वी वॉर्म-अप आणि नंतर कूल-डाउन करणे आवश्यक आहे
हायड्रेशनकडे दुर्लक्ष करणे किंवा जास्त मेहनत टाळावी
पाकिस्तानात एका चपातीची किंमत किती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा