22 ऑक्टोबर 2026
अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत असते.
९० व्या दशकात चाहत्यांच्या मनात राज्य करणारी अभिनेत्री आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असते...
माधुरी हिने साडीतील काही फोटो पोस्ट केले आहे.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक फार आवडला आहे.
सध्या अभिनेत्रीचे साडीतील काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.
अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत असते.