दिवसागणिक वाढतंय शिल्पा शेट्टीचं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल...

01 नोव्हेंबर 2026

अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत असते.

90 व्या दशकात चाहत्यांच्या मनात राज्य करणारी अभिनेत्री आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असते...

 माधुरीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं.

आजही माधुरीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

वयाच्या 59 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

आजही माधुरी तितकीच सुंदर दिसते.