created by : Shweta Walanj
माधुरीच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, साता समुद्रापार देखील फार मोठी आहे.
आजही चाहत्यांमध्ये बॉलिवूडच्या धकधक गर्लची क्रेझ पाहायला मिळते.
आता माधुरीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहेत. हे.
काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.