अभिनेत्री पूजा सावंत आज लग्नगाठ बांधत आहे

28 February 2024

Created By: आयेशा सय्यद

काल हळदीच्या कार्यक्रमात तिची बहिण रुचिरा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

हळदीच्या कार्यक्रमातील पूजासोबतचा हा खास फोटो रुचिराने शेअर केलाय

जिजू सिद्धार्थ चव्हाणसोबत डान्स करताना रुचिरा... 

पूजाच्या हळदीसाठी आलेल्या कलाकारांसोबत रुचिरा...

हळदीनंतर बहिण रुचिरासोबत पूजाने मॅगी खाल्ली, दोघींचा बॉन्ड दाखवणारा हा खास फोटो... 

कायम तुझ्यासोबत असेन म्हणत रुचिराने शेअर केलेला व्हीडिओ, दोघी बहिणी भावूक...

‘सैराट’च्या पहिल्या कमाईतून रिंकूने काय खरेदी केलं? वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल