अभिनेत्री प्राजक्ता माळी...

16 May 2024

Created By: आयेशा सय्यद

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते

वेगवेगळ्या पोस्ट ती शेअर करत असते

आताही तिने एक व्हीडिओ शेअर केलाय

माझ्याच दुनियेची राणी.., म्हणत प्राजक्ताने व्हीजिओ शेअर केलाय

यावर नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे

कुठून आणतेस एवढा साधेपणा, अशी कमेंट नेटकऱ्याने केलीय

पाहा व्हीडिओ... 

चाहत्याच्या कमेंटवर शिवानी बावकर म्हणाली, किती तो आगाऊपणा...