अभिनेत्री प्रिया बापट...

07 March 2024

प्रिया सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे

वेगवेगळे फोटो, व्हीडिओ ती शेअर करत असते

आताही प्रिया बापटने खास फोटो शेअर केलेत

सूर्यास्ताच्या वेळचे फोटो प्रियाने सोशल मीडियावर शेअर केलेत

तिच्या या फोटोंची इन्स्टाग्रामवर चर्चा होतेय

खूपच सुंदर दिसत असल्याचं नेटकऱ्याने म्हटलं आहे

रिंकू राजगुरुचा आवडता अभिनेता कोण?; म्हणाली, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले...