जळगावमधील शासनाच्या वतीने आयोजित महासंस्कृती महोत्सवात रिंकू राजगुरूने हजेरी लावली
04 March 2024
Created By: आयेशा सय्यद
या कार्यक्रमात रिंकू राजगुरूला धक्काबुक्की झाली
या कार्यक्रमानंतर रिंकू राजगुरूला भेटण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली
या गर्दीत रिंकू राजगुरुला धक्काबुक्की झाली
धक्काबुक्की करणाऱ्यांवर रिंकू राजगुरु भडकली
म्हणाली, तुमच्या मुलीला कुणी धक्काबुक्की केली तर तुम्हाला चालेल का?
रिंकूला धक्काबुक्की झाल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केलीय
रिंकू राजगुरुचा आवडता अभिनेता कोण?; म्हणाली, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा