अभिनेत्री रिंकू राजगुरु...

07 March 2024

रिंकू सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे

ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते

आताही रिंकूने खास फोटो शेअर केले आहेत

छोटा सा फ़साना, किसे क्या बताना, म्हणत रिंकूने फोटो शेअर केलेत

रिंकूच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय

खूपच सुंदर दिसत असल्याचं रिंकूच्या चाहत्याने म्हटलं आहे

रिंकू राजगुरुचा आवडता अभिनेता कोण?; म्हणाली, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले...