अभिनेत्री वर्षा उसगावकर...

06 March 2024

Created By: आयेशा सय्यद

सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक...

त्याच्या सिनेमांना रसिकांची पसंती मिळाली

इतक्या वर्षांच्या करिअरकडे मागे वळून पाहताना त्यांच्या मनात एक खंत आहे

हिंदी सिनेसृष्टीतून ऑफर येत होत्या, असं त्या म्हणाल्या

हिंदीतील कामाकडे मी लक्ष द्यायला पाहिजे होतं, असं वर्षा उसगावकर म्हणाल्या

एका मुलाखतीदरम्यान वर्षा उसगावकर यांनी ही बोलून दाखवली

रिंकू राजगुरुचा आवडता अभिनेता कोण?; म्हणाली, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले...