मायरा वायकुळ... सर्वांची लाडकी परी....

09  March 2024

Created By: आयेशा सय्यद

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परी या भूमिकेमुळे मायराला लोकप्रियता मिळाली

आता मायरा एका नव्या माध्यमात दिसणार आहे

‘नाच गं घुमा’ या सिनेमात मायरा दिसणार आहे

मालिकांनंतर आता पहिल्यांदाच मायरा सिनेमात दिसणार आहे

नीरजा या हिंदी मालिकेतही मायराने काम केलंय

शिवाय सोशल मीडियावरही तिच्या रिल्सला नेटकऱ्यांची पसंती मिळते

‘नाच गं घुमा’ सिनेमाचा ट्रीझर

रिंकू राजगुरुचा आवडता अभिनेता कोण?; म्हणाली, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले...