या चिमुकलीचे व्हीडिओ तुम्ही इन्स्टाग्रामवर जरूर पाहिले असतील

17 June 2024

Created By: आयेशा सय्यद

ही आहे सोशल मीडियावरची स्टार केया इंगले... 

केयाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वेगवेगळे व्हीडिओ पाहायला मिळतात

मात्र आता ही चिमुकली केया मोठ्या पडद्यावर दिसणार आहे

सुबोध भावे दिग्दर्शित 'संगीत मानापमान' या सिनेमात केया दिसणार आहे

सुबोधसोबतचा एका छोटा व्हीडिओ शेअर करत केयाने ही माहिती दिलीय 

सिनेमाचं पहिलं कास्टिंग रिव्हिल झालंय, असं म्हणत सुबोधने ही स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर केलीय

रितेश देशमुखच्या पोस्टवर जिनिलियाची कमेंट म्हणाली, आता मला खरंच...