सौंदर्यामध्ये मराठी अभिनेत्रींना टक्कर देणारी ही अप्सरा कोण?

17 मार्च 2026

Created By:  Soneshwar Patil

सोशल मीडियावर अनेक अभिनेत्रींचे फोटो व्हायरल होत असतात.

पण सध्या आपल्या हटके डान्स आणि सौंदर्याने घायाळ करणाऱ्या गौतमीचा नवीन लुक चर्चेत आला आहे.

गौतमी पाटीलने गुढीपाडव्यानिमित्त केलेल्या खास फोटोशूटचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिचा हा लूक चाहत्यांना आकर्षित करत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.