अभिनेत्री प्राजक्ता माळी...
12 June 2024
प्राजक्ता सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे
वेगवेगळ्या पोस्ट ती शेअर करत असते
आताही प्राजक्ताने अशीच एक खास पोस्ट शेअर केलीय
हाथ ना आऊँ मैं हूँ ऐसी छलिया..., म्हणत प्राजक्ताकडून फोटो शेअर
नेटकऱ्यांनी यावर भन्नाट कमेंट्स केल्यात
"कोई शायर, कोई पागल, कोई बेपीर बन जाए, तेरी तस्वीर जो देखे वो खुद तस्वीर बन जाए"
थोडं कौतुक-थोडं ट्रोलिंग; सई ताम्हणकरच्या फोटोवर नेटकरी म्हणाले, म्हातारपणात वा-यानं...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा