19 जानेवारी 2026
Created By: Soneshwar Patil
मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
अभिनेत्रीने नुकतेच तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत.
ज्यामध्ये तिचा लूक आणि सौंदर्य पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
श्रुती मराठेच्या सौंदर्यापेक्षा जास्त तिच्या या साडीची चर्चा सुरु आहे.
अभिनेत्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.