या प्रसिद्ध अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का?
17 February 2024
या आहेत अभिनेत्री अश्विनी भावे...
अश्विनी भावे हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव...
अशी ही बनवा बनवी सिनेमात अशोक सराफ यांच्यासोबत काम केलंय
या सिनेमातील लिंबू कलरची साडी आणि अश्विनी यांचे डायलॉग प्रचंड चर्चेत राहिले
अशी ही बनव बनवी सिनेमात अश्विनी यांनी साकारलेलं माधुरी हे पात्र प्रचंड लोकप्रिय ठरलं
अश्विनी यांचा चाहता वर्ग मोठा आहे
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा