अभिनेता प्रथमेश परब लवकरच लग्नगाठ बांधणार आहे

20 February 2024

Created By: आयेशा सय्यद

मॉडेल क्षितिजा घोसाळकर हिच्यासोबत प्रथमेश लग्न करणार आहे

प्रथमेश आणि क्षितिजा यांनी प्रि- वेडिंग फोटोशूट केलंय

व्हाईट कलरच्या आऊटफिटमध्ये दोघांनी रोमॅन्टिक फोटोशूट केलंय

तितलियाँ जो फूलों से कहे तुम नजर से बोलो ना, म्हणत हे खास फोटो प्रथमेशने शेअर केलेत

या दोघांच्या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय

नांदा सौख्यभरे म्हणत नेटकऱ्यांनी या दोघांना सहजीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

‘सैराट’च्या पहिल्या कमाईतून रिंकूने काय खरेदी केलं? वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल