अभिनेत्री सई ताम्हणकरचा क्लासी अंदाज... 

16 June 2024

Created By: आयेशा सय्यद

Still not over you black dress!, असं म्हणत सईने हे खास फोटो शेअर केलेत

सईच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय

तर काहींनी कमेंट करत तिच्या लूकचं कौतुक केलं आहे

बोल्ड, बिंदास आणि ब्युटीफूल, असं एका चाहत्याने म्हटलंय

माणसाने इतकंही गोड असू नये!, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय

सईचा हा क्लासी अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडलाय

रितेश देशमुखच्या पोस्टवर जिनिलियाची कमेंट म्हणाली, आता मला खरंच...