अभिनेत्री रिंकू राजगुरू...

04 June 2024

Created By: आयेशा सय्यद

रिंकू राजगूरुने खास फोटो शेअर केलेत

रिंकूच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय

उन्हाळ्याच्या सुट्टया, म्हणत तिने हे फोटो शेअर केलेत

माझी रिंकू किती छान दिसते यार, अशी कमेंट चाहत्याने केलीय

अय आर्ची आली आर्ची..., असंही चाहत्याने म्हटलं आहे

सैराट 2 कधी येणार? असा सवाल नेटकऱ्यांनी केलाय

लग्नाच्या वाढदिनी अधिपतीची खास पोस्ट; म्हणाला, एकत्र असण्याला...