नवरात्री उत्सवाला सुरुवात झालीये
नवरात्रीनिमित्त अभिनेत्री तितीक्षा तावडेचं खास फोटोशूट
केशरी रंगाच्या साडीतील फोटोशूट चर्चेत
आजचा रंग केशरी म्हणत फोटो शेअर
खूपच गोड म्हणत चाहत्याची कमेंट
क्यूट स्माईल म्हणत चाहत्याची कॉम्प्लिमेंट
तितीक्षा सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत नेत्रा या भूमिकेत दिसते
हेसुद्धा वाचा- अमृता खानविलकरकडून खास फोटो शेअर; म्हणाली...