Fifa World Cup : फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक अंतिम सामने खेळणारे संघ, पहिल्या स्थानी कोण?

9 जून 2026

Created By:  संजय पाटील

जर्मनी फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा अंतिम सामने खेळणारी टीम आहे.

जर्मनी आतापर्यंत एकूण 8 वेळा फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम  सामन्यात खेळली आहे. 

तर अर्जेंटीना, ब्राझील आणि इटली हे 3 संघ प्रत्येकी 6-6 वेळा अंतिम सामन्यात खेळल्या आहेत. 

फ्रान्स टीम एकूण 4 वेळा फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळली आहे. 

नेदरलँड्स एकूण 3 वेळा फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळली आहे. 

हंगरी आणि उरुग्वे या 2 संघांना प्रत्येकी 2-2 वेळा अंतिम सामन्यात खेळण्याचा अनुभव आहे.

तर इंग्लंड आणि स्पेन हे संघ प्रत्येकी 1-1 वेळा अंतिम फेरीत पोहचण्यात यशस्वी ठरले आहेत.