अभिनेत्री हुमा कुरेशी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री...

09  March 2024

Created By: आयेशा सय्यद

 हुमाचं सध्या प्रचंड कौतुक होतंय

महाराणी या सिरीजमधील तिच्या कामाचं प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहेत

बिहारमध्ये घडणारी कथा आहे

राजकारण, डावपेच अन् त्या भोवती फिरणारी ही कथा आहे

 हुमाने या सिरीजमध्ये राणी भारती हे पात्र साकारलं आहे

हुमाच्या दमदार अभिनयाचं प्रचंड कौतुक केलं जातंय

पाहा व्हीडिओ...

रिंकू राजगुरुचा आवडता अभिनेता कोण?; म्हणाली, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले...