'कामवाली बाई' ही लोकप्रिय भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीबाबत तुम्हाला माहिती आहे का?
04 March 2024
Created By: आयेशा सय्यद
'कामवाली बाई' हे पात्र युट्यूबवर प्रचंड लोकप्रिय आहे
'कामवाली शीला दिदी' साकारणारी ही अभिनेत्री आहे अपर्णा तांदळे...
अपर्णा तांदळे ही पुण्याची आहे
अपर्णाने या आधी टीव्ही मालिकांमध्येही काम केलंय
'चलेगा दिदी चलेगा' हा तिचा डायलॉग प्रसिद्ध आहे
पाहा व्हीडिओ...
रिंकू राजगुरुचा आवडता अभिनेता कोण?; म्हणाली, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा