या तरूणीला ओळखलंत का?

02 March 2024

Created By: आयेशा सय्यद

ही आहे अभिनेत्री अपर्णा तांदळे...

अपर्णा हिने टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे

एका युट्यूब सिरीजमुळे अपर्णा प्रसिद्धी झोतात आली

'कामवाली बाई' या तिच्या पात्राला प्रचंड लोकप्रियता मिळाली

'कामवाली बाई'चे शॉर्ट व्हीडिओ व्हायरल होतात त्यामुळे तुम्ही ते जरूर पाहिले असतील

 पाहा व्हीडिओ...

रिंकू राजगुरुचा आवडता अभिनेता कोण?; म्हणाली, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले...