भापज नेते नितीन गडकरी हे खवय्ये आहेत

07 March 2024

Created By: आयेशा सय्यद

वेगवेगळे पदार्थ खायला आणि बनवायलाही त्यांना आवडतं

एका मुलाखतीदरम्यान त्यांनी झणझणीत ठेच्याची रेसिपी सांगितली

कोथिंबीर, मिर्ची, खोबरं, लसूण हे तेल टाकून भाजून घ्या

त्यात लिंबू, साखर आणि मीठ टाकून सर्व्ह करा

नितीन गडकरींना असा ठेचा प्रचंड आवडतो

तुम्हीही हा ठेचा ट्राय करू शकता

रिंकू राजगुरुचा आवडता अभिनेता कोण?; म्हणाली, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले...