राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय

13 February 2024

देवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांच्या उपस्थितीत चव्हाणांचा प्रवेश

नवीन सुरुवात करतोय, भाजपच्या ध्येयधोरणांनुसार काम करेल- चव्हाण

 मी काँग्रेसला डॅमेज केलं नाही, हा माझा वैयक्तिक निर्णय, असंही अशोक चव्हाण म्हणाले

चव्हाण सोबत आले, आम्हाला बळ मिळेल. मी त्यांचं स्वागत करतो, असं फडणवीस म्हणाले

अशोक चव्हाण मुख्यमंत्री राहिलेत, त्यांच्या पक्षांतराने राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहे

अशोक चव्हाण यांच्यासोबत अमर राजूरकर यांनीही भाजपत प्रवेश केलाय

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट चर्चेत