24 सप्टेंबर 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी प्रसिद्ध अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरचा नवीन लुक चर्चेत
चाहत्यांसाठी शेअर केले हिरव्या साडीमधील सुंदर खास फोटो
तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
या फोटोत ती खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.
सोशल मीडियावर देखील तिचा मोठा चाहता वर्ग आहे.