रेल्वे भंगार विकून किती कोटींचा नफा कमावते

09 ऑगस्ट 2026

Created By:  Shweta Walanj

भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ्या जाळ्यांपैकी एक आहे.

रेल्वेमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात भंगार निर्माण होतं.

जुने डबे, रेल्वे बोगी आणि उपकरणे ठराविक कालावधीने बदलली जातात. 

भारतीय रेल्वे हा भंगार विकून दरवर्षी हजारो कोटी रुपये कमावते.

2025 - 26 या वर्षात रेल्वेचे 6 हजार कोटी रुपयांचं उद्दिष्ट होते.

त्या तुलनेच 6 हजार 813 कोटी रुपयांची भंगार विक्री झाली आहे.

2024 - 25 या वर्षात भारतीय रेल्वेने 6641.78 कोटी रुपयांचा भंगार विकला.