रवीनाची लेक चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स, फोटो व्हायरल

29 सप्टेंबर  2026

अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी सध्या तुफान चर्चेत आहे.

रवीना टंडन हिची मुलगी राशा थडानी हिने 'आझाद' सिनेमातून नुकतेच पदार्पण केलं.

सध्या राशाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सौंदर्य, डान्स आणि अभिनयामुळे राशा कायम चर्चेत असते.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी राशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असायची.

आता चाहते राशाच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत.