संदीप खरेंच्या मुलीला पाहिलंत का? बोल्ड लूकची सर्वत्र चर्चा

21 सप्टेंबर  2026

Created By:  Purva Palande

गोल्डन साडीला लाल ऑफ-शोल्डर ब्लाऊजची स्टायलिश जोड दिली आहे.

पारंपरिक साडी आणि मॉडर्न ब्लाऊजमुळे तिचा लुक आकर्षक दिसत आहे.

नाजूक दागिन्यांनी तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

सिंपल मेकअपमुळे तिचा संपूर्ण लुक अधिक उठावदार झाला आहे.

रुमानीच्या या लुकवरून नजर हटणारच नाही!