पैसा आणि पेट्रोलची होईल बचत,  खरेदी करा या स्वस्त बाईक

25 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

मायलेज,परफॉर्मेंससाठी बजाजची 125cc Bikes 

जोरदार मायलेजमुळे पैशांची बचत होते या बाईक पण मदतीला 

Bajaj CT125X ची  एक्स शोरुम किंमत 74,016 रुपये 

Honda Shine 125 ची किंमत 79,800 रुपये 

Bajaj Pulsar 125 ची एक्स शोरुम किंमत 80,416 रुपये 

Hero Super Splendor ची किंमत 80,848 रुपये 

Honda SP 125 बाईकची किंमत 86,017 रुपये 

‘सैराट’च्या पहिल्या कमाईतून रिंकूने काय खरेदी केलं? वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल