22 ऑक्टोबर 2026
अभिनेत्री शिल्पा बॉलिवूडपासून दूर असली तरी, चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे.
आता देखील काही फोटोंमुळे शिल्पा चर्चेत आली आहे.
कोणत्याही लूकमध्ये शिल्पा क्लासी आणि ग्लॅमरस दिसत आहे.
वयाच्या 51 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.
सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
शिल्पा तिच्या चाहत्यांना कायम फिटनेस गोल्स देखील देत असते.