created by : Shweta Walanj
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.
साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
अनेक महिलांना देखील शिल्पाची साडी आवडली आहे.
साडी प्लेन असली तरी फार सुंदर दिसत आहे.
अभिनेत्री कायम महिलांना फॅशन गोल्स देत असते.
सोशल मीडियावर देखील शिल्पाचे फोटो व्हायरल होत असतात.