10 ऑक्टोबर 2026
Created By: Shweta Walanj
श्वेता तिवारी हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अभिनेत्रीचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल.
दोन मुलांची आई असताना देखील अभिनेत्रीने फिटनेस कायम ठेवलं आहे.
श्वेता वयाच्या 45 व्या वर्षी देखील चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
आता अभिनेत्री तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे.
श्वेता नेहमी तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते.