सोनालीच्या हटके लूकची सर्वत्र चर्चा, फोटो पाहून म्हणाल...

03 ऑक्टोबर 2026

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. 

चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी सोनाली आजही तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

सोनाली आता तिच्या अभिनयामुळे चर्चेत नसली तरी, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर देखील सोनाली कायम सक्रिय असते.