कोणत्याही कार्यक्रमासाठी सानालीचा हा लूक ठरेल बेस्ट

26 नोव्हेंबर 2026

created by :  Shweta Walanj

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

साडीमध्ये देखील अभिनेत्री प्रचंड क्लासी दिसत आहे.

रिसेप्शनसोहळ्यात तुम्ही सोनालीचा हा लूक फॉलो करु शकता

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर अभिनेत्रीने आता देखील काही फोटो पोस्ट केले आहे.

वयाच्या 51 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.