'या' गोष्टी गुप्तपणे दान केल्याने गरीब माणूसही होईल श्रीमंत

4 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

असे म्हणतात की दान केल्यास ते गुप्त ठेवावे. कोणालाही त्याची माहिती नसावी

मीठ दान करणे हे एक श्रेष्ठ दान आहे. कोणत्याही मंदिरात किंवा कोणत्याही पूजेमध्ये मीठ दान केल्याने त्रासांपासून मुक्तता मिळते

कोणत्याही मंदिरात आसनही दान करू शकता. त्यावर बसून पूजा करणाऱ्यामुळे तुम्हालाही पुण्यफळ मिळते

मंगळवारी कोणत्याही मंदिरात काडीपेट्या दान केल्याने मंगळ दोष दूर होतो

कोणत्याही शीव मंदिरात एक लहान तांब्या दान करू शकता. शिवलिंगावर जेवढ्या वेळा जल अर्पण केले जाईल त्याचे पुण्य लाभेल

मंदिरात दिवा दान केल्याने तुमच्या जीवनातील समस्यांपासून मुक्तता मिळते

कोणत्याही मंदिरात झाडू दान केल्याने आर्थिक स्थिती सुधारते

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)