घरात किती मनी प्लांट्स लावावेत?

17 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

वास्तुशास्त्रात, मनी प्लांटला खूप शुभ मानले जाते, ते घरात लावल्याने धन, समृद्धी आणि सकारात्मकता टिकून राहते.

अनेकदा लोकांच्या मनात असा प्रश्न पडतो की आपण घरात किती मनी प्लांट लावू शकतो?

वास्तुशास्त्रानुसार, घरात फक्त एकच मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते.

घरात मनी प्लांट लावायचा असेल तर वास्तुशास्त्रानुसार घरात फक्त एकच रोप लावावे. एकापेक्षा जास्त मनी प्लांट लावू नये

घरात मनी प्लांट लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते, सकारात्मक ऊर्जा येते आणि आर्थिक स्थिती सुधारते

आग्नेय दिशेला मनी प्लांट लावणे सर्वात शुभ मानले जाते. घरात पैशाची कमतरता भासत नाही.

वास्तुशास्त्रानुसार, शुक्रवारी मनी प्लांट लावावा. शुक्रवारी मनी प्लांट लावल्याने धन आणि समृद्धी मिळते.

तुमच्या घरात लावलेला मनी प्लांट दुसऱ्या कोणालाही देऊ नका. मनी प्लांटची पाने गडद हिरव्या रंगाची असावीत.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)