घरात बांबूचे रोप कोणत्या दिशेला लावावे?
20 june 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
वास्तुशास्त्रात, घरात काही झाडे लावणे फायदेशीर मानले जाते, त्यापैकी एक बांबूचे रोप आहे
वास्तुशास्त्रानुसार, घरात बांबूचे रोप लावल्याने सुख-समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते
वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला बांबूचे रोप लावणे शुभ मानले जाते
पूर्व दिशा आरोग्य आणि प्रगतीशी संबंधित मानली जाते, म्हणून पूर्व दिशेला बांबूचे रोप लावल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते
ईशान्य दिशेला बांबूचे रोप लावल्यानेही धन आकर्षित होते
बांबूचे रोप चुकूनही नैऋत्य दिशेला लावू नये. वास्तुशास्त्रात असे करणे अशुभ मानले जाते.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
ही भारतीय व्हिस्की इतकी का खास आहे? एकाच वेळी मिळालेत 85 अवॉर्ड्स
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा